अर्थ : आनंदित मनाचा.
उदाहरणे :
प्रसन्नचित्त मनुष्य आपल्या भोवतीचे वातावरणही उल्हसित करतो
समानार्थी : आनंदी, प्रसन्नचित्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका चित्त प्रसन्न हो।
प्रसन्नचित्त व्यक्ति कोई भी कार्य प्रसन्नतापूर्वक करता है।