पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खेचून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खेचून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : खेचण्याचे काम इतरांकडून करून घेणे.

उदाहरणे : मालकिणीने कपड्यांची दोरी नोकराकडून खेचून घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खींचने का काम दूसरे से कराना।

वह लड़कों से रस्सी खिंचवा रहा है।
खिंचवाना, खिंचाना, खिचवाना, खिचाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.