पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खैर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खैर   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : कातासाठी प्रसिद्ध असलेला उंच व काटेरी वृक्ष.

उदाहरणे : खैराचे लाकूड अतिशय कठीण व टिकाऊ असून त्याला वाळवी लागत नाही.

समानार्थी : खैर बाभूळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बबूल।

खैर की लकड़ी से सत निकाला जाता है।
कथकीकर, खदिर, खैर, तिक्तसार, पथिद्रुम, पूत-द्रु, पूतद्रु, बालतनय, यूपद्रु, रक्तसार, सोनकीकर

East Indian spiny tree having twice-pinnate leaves and yellow flowers followed by flat pods. Source of black catechu.

acacia catechu, catechu, jerusalem thorn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.