पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोटा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सत्याला धरून नाही असा.

उदाहरणे : त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.

समानार्थी : असत्य, खोटारडा, झूट, झूठ, लटका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो असत्यता से भरा हुआ हो।

गवाह के झूठे बयान से निर्दोष को फाँसी की सजा हुई।
झूठ बात मत बोलो।
अनसत्त, अनाप्त, अनृत, अमूलक, अयथा, अलीक, अलीह, अवास्तविक, अविद्यमान, असत्, असत्य, असत्यतापूर्ण, असाच, गलत, ग़लत, झूठ, झूठा, मिथ्या, मिथ्यापूर्ण, मृषा, शून्य

Not according with the facts.

Unfortunately the statement was simply untrue.
untrue
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अस्सल नाही असा.

उदाहरणे : दुकानदाराने मला खोटी नोट दिली.
त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.

समानार्थी : नकली, बनावट, बोगस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें खोट हो।

दुकानदार ने मुझे खोटे पैसे वापस किए।
अखरा, कृत्रिम, खोटा, जाली, नकली, नक़ली, फरजी, फर्जी, फ़रज़ी, फ़र्ज़ी, वाम
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कपटाने वागणारा.

उदाहरणे : त्या कुटिल माणसापासून सावध राहा.

समानार्थी : कपटी, कुटिल, ढोंगी, लुच्चा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुटिलतापूर्ण व्यवहार करनेवाला।

कुटिल व्यक्ति के दिल की बात कोई नहीं जान सकता।
अंटीबाज, अंटीबाज़, अनार्जव, आह्वर, कुटिल, वंक

Not straight. Dishonest or immoral or evasive.

corrupt, crooked

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.