सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवतारू घर.
उदाहरणे : शेतकर्याला त्याची झोपडीही राजमहालासारखी वाटते
समानार्थी : कुटी, झोपडी, झोपडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घास-फूस की बनी हुई कुटी या झोपड़ी।
Small crude shelter used as a dwelling.
अर्थ : गवर्या जमा करण्यासाठी बनवलेले लहानसे घर.
उदाहरणे : रामू भाकरी भाजण्यासाठी खोपटीमधून गवर्या आणायला गेला.
समानार्थी : खोपट, खोपाट, खोपाटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह स्थान जहाँ उपले जमा किए जाते हैं।
अर्थ : गवत,माती आदिंनी बनविलेले छोटे घर.
उदाहरणे : ह्या नदीकाठी मासेमार्यांच्या झोपड्या आहेत.
मिट्टी या घास-फूस आदि का बना छोटा घर।
स्थापित करा