पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खोमचा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

खोमचा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड किंवा बांबू इत्यादीचा बनविलेला डमरूसारखे साधन ज्यावर परात इत्यादी ठेवून वस्तू विकल्या जातात.

उदाहरणे : फेरीवाला डोक्यावर सामान आणि हातात खोमचा घेऊन गल्लोगल्ली फिरत होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकड़ी या बाँस आदि का बना एक डमरूनुमा उपकरण जिस पर परात आदि रखकर वस्तुएँ बेंचते हैं।

खोमचावाला सिर पर सामान व हाथ में खोमचा लिए गली-गली में फेरी दे रहा था।
खोमचा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.