सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सदरा वा शर्टाच्या आत घालावयाचा अर्ध्या वा बिन बाह्यांचा अंगरखा.
उदाहरणे : ऊन्हाळामुळे तो नुसत्या बनियनवरच वावरत होता
समानार्थी : बनियन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर के ऊपरी भाग में पहना जाने वाला एक प्रकार का अंतर वस्त्र।
A collarless men's undergarment for the upper part of the body.
स्थापित करा