पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गजघंटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गजघंटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हत्तीच्या गळ्यातील घंटा.

उदाहरणे : युद्धाच्या वेळी गजघंटा वाजू लागल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथी के गले का घंटा।

युद्ध शुरू होते ही गजघंटों की आवाज़ सुनाई पड़ने लगी।
गज घंटा, गज-घंटा, गजघंटा
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मोठ्याने बोलणारी स्त्री.

उदाहरणे : त्या गजघंटेचा आवाज ऐकून माझे डोके दुखू लागले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+जोर से या तेज बोलनेवाली स्त्री।

गजघंटा की आवाज सुनते ही मेरा दिमाग ख़राब हो जाता है।
गजघंटा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.