अर्थ : दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
उदाहरणे :
मुलींनी केसांत मोगर्याचे गजरे माळले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.
उदाहरणे :
गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.
अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
समानार्थी : गजरो, चकीचकाह, रानबदक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallardअर्थ : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.
उदाहरणे :
पाटलीण बाईंच्या हातात खर्या मोत्यांचा गजरा होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :