पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गतिहीन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गतिहीन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गती नसलेला.

उदाहरणे : गतिहीन वस्तूला बल लावल्यास ती गतिमान होते

समानार्थी : स्थिर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें गति न हो पर उसे गति दी जा सकती हो।

गतिहीन कार अचानक चलने लगी।
अगति, अयान, गतिहीन, स्थिर

Not in physical motion.

The inertia of an object at rest.
inactive, motionless, static, still

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.