पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गदगदणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गदगदणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : खदखद असा आवाज होणे "उद्रेक ज्वालामुखीत लाव्हा नेहमी खदखदतो.".

समानार्थी : खतखतणे, खदखदणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खदबद या खदफद शब्द करते हुए उबलना।

चूल्हे पर रखा पानी खदबदा रहा है।
खदखदाना, खदफदाना, खदबदाना

Form, produce, or emit bubbles.

The soup was bubbling.
bubble
२. क्रियापद / घडणे

अर्थ : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.

उदाहरणे : अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.

समानार्थी : कंठ दाटून येणे, गळा दाटून येणे, गहिवरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भावुकता के कारण बोल न पाना।

अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।
गला भर आना, गला रुँधना, गला रुंधना

गदगदणे   नाम

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : उकाडा जाणवणे.

उदाहरणे : उन्हाळ्यात येथे खूप उकडते.

समानार्थी : उकडणे, गदमदणे, गरम होणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.