अर्थ : गधेघाट गावात वा शेतात शिरून नासाडी करणारी गुरे कोंडून ठेवण्याची सरकारी जागा.
उदाहरणे :
कोंडवाड्यातून गुरे सोडवण्यासाठी मालकाला दंड भरावा लागतो.
समानार्थी : कोंडवाडा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
खेती आदि को हानि पहुँचाने वाले लावारिस चौपायों को बंद करने का स्थान।
रावत अपनी गाय छुड़ाने के लिए काँजीहाउस गया है।