पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गपी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / जलचर

अर्थ : मचूळ आणि गोड्या पाण्यात राहणारा, किटक भक्षी असलेला, लहान आकाराचा मासा.

उदाहरणे : गप्पीमासे डासाच्या अळ्यांचा फडशा पाडतात

समानार्थी : गप्पीमासा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.