पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गमवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गमवणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.

उदाहरणे : दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.

समानार्थी : खपणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट हातून निसटणे.

उदाहरणे : आजारपणामुळे मी त्या संधीला मुकलो.

समानार्थी : गमावणे, घालवणे, मुकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी अवस्था, कार्य, समय आदि को हाथ से जाने देना।

उसने सुनहला मौका गँवा दिया।
उसने अपनी इज्जत गँवा दी।
खो देना, खोना, गँवाना, गंवाना, गवाँ देना, गवां देना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.