पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरम कपडे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गरम कपडे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : थंडीत शरीराला उब देणारे कपडे.

उदाहरणे : थंडीत आपण वेगवेगळ्या प्रकारचे गरम कपडे वापरतो.

समानार्थी : उबदार कपडे, थंडीचे कपडे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पहनावा जिसे पहनने से ठंडक न लगे या कम लगे या जाड़े में पहनने का कपड़ा।

ठंडे प्रदेशों में लोग गरम कपड़े पहनते हैं।
गरम कपड़ा, गरम पहनावा, जड़ावर, जड़ावल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.