पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गरम मसाला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : लवंग, दालचिनी, काळीमिरी, तमालपत्र, धणे इत्यादी मसाल्यांचे मिश्रण.

उदाहरणे : गरम मसाला घातल्यामुळे भाजी झणझणीत झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लौंग, इलायची, तेज पत्ता, दालचीनी, सोंठ, काली मिर्च, जायफल, जावित्री, जीरा आदि मसालों का मिश्रण।

सभी सब्जियों में गरम मसाला नहीं डाला जाता।
गरम मसाला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.