पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गलगंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गलगंड   नाम

१.

अर्थ : अवटुग्रंथी सुजल्यामुळे गळ्याला होणारा एक रोग.

उदाहरणे : गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गला सूजने का एक रोग।

आयोडीन की कमी से गलगंड हो जाता है।
गल-गंड, गलगंड, घेंघ, घेंघा, घेघा

Abnormally enlarged thyroid gland. Can result from underproduction or overproduction of hormone or from a deficiency of iodine in the diet.

goiter, goitre, struma, thyromegaly
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : मानेस गळवें होण्याचा एक रोग.

उदाहरणे : चिकित्सकाने गंडमाळा झालेल्या रोग्याला एका आठवड्याचे औषध दिले.

समानार्थी : गंडमाला, गंडमाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले का एक रोग जिसमें जगह-जगह गिल्टियाँ निकल आती हैं।

चिकित्सक ने कंठमाला से परेशान रोगी को एक हप्ते की दवा दी।
आगरबध, कंठ-माला, कंठमाला, कण्ठ-माला, कण्ठमाला, गंडमाला, गण्डमाला

A form of tuberculosis characterized by swellings of the lymphatic glands.

king's evil, scrofula, struma

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.