सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : व्यापारी सराफ ह्यांची पैसे ठेवण्याची पेटी किंवा भांडे.
उदाहरणे : त्याचा गल्ला चोरीला गेला.
अर्थ : विक्री करून एका दिवसात साठलेला पैसा.
उदाहरणे : ह्या हलवायाचा रोज हजार रुपयांचा गल्ला जमतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
रोज़ की बिक्री से प्राप्त पैसा।
स्थापित करा