पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गवती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गवती   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गवतापासून बनवलेला.

उदाहरणे : त्याल दरवर्षी आपले घर गवती छप्पराने शाकारावे लागते.
आगीत त्याचे गवताचे घर जळून खाक झाले.

समानार्थी : गवताचा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो घास का बना हुआ हो।

आग लगते ही उसका तृणमय घर स्वाहा हो गया।
तृणमय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.