पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गवळण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गवळण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / कला / शैली

अर्थ : कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार.

उदाहरणे : वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.

२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गवळी जातीची स्त्री.

उदाहरणे : गवळण दूध विकत आहे.

समानार्थी : गवळीण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्वाला जाति की स्त्री।

ग्वालिन दही बेच रही है।
अहिरिन, अहीरन, गोपिका, गोपी, ग्वालन, ग्वालिन
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गवळ्याची पत्नी.

उदाहरणे : गवळण आपल्या पतीसाठी न्याहरी तयार करत आहे.

समानार्थी : गवळीण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ग्वाले की पत्नी।

ग्वालिन ग्वाले के लिए नाश्ता बना रही है।
अहिरिन, अहीरन, गोपिका, गोपी, ग्वालन, ग्वालिन

A married woman. A man's partner in marriage.

married woman, wife

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.