पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गहू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गहू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक प्रसिद्ध धान्य,याच्या पीठाची पोळी बनवली जाते.

उदाहरणे : पंजाब या प्रांतात चांगल्या प्रतीचा गहू मिळतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक अनाज जिसके आटे की रोटी बनती है।

किसान गेहूँ को बखार में डाल रहा है।
कनक, गंदुम, गन्दुम, गेहूँ, गेहूं, गोधूम, बहुदुग्ध, शुक्रद, सुमन
२. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एक धान्योत्पादक, वर्षायू वनस्पती जिच्या धान्याचा प्रामुख्याने पोळी करण्यासाठी उपयोग होतो.

उदाहरणे : गहू हे थंड हवेत वाढणारे पीक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसके अनाज खाद्य के रूप में उपयोग होते हैं।

खेतों में गेहूँ लहलहा रहा है।
गंदुम, गन्दुम, गेहूँ, गेहूं, गोधूम, सुमन

Annual or biennial grass having erect flower spikes and light brown grains.

wheat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.