पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाखर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाखर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : निखार्‍यावर किंवा गॅसवर भाजलेली गव्हाच्या जाड कणकेची जाड दामटी.

उदाहरणे : मला पिठले गाकर आवडते.

समानार्थी : गाकर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.