पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाठभेट घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाठभेट घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : चांगले संबंध राखण्यासाठी मनमोकळेपणाने भेटणे.

उदाहरणे : ते दोघे नेहमी एकमेकांची गाठभेट घेतात.

समानार्थी : भेटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छे संबंध बनाए रखने के लिए मुक्त भाव से मिलना।

वे दोनों प्रायःमिलते-जुलते रहते हैं।
भेंट मुलाकात करना, भेंट-मुलाक़ात करना, भेंट-मुलाकात करना, मिलना जुलना, मिलना-जुलना

Get together socially or for a specific purpose.

get together, meet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.