अर्थ : वेदांतील एक मंत्र.
उदाहरणे :
उपनयनसंस्कारात गायत्रीमंत्राचा उपदेश केला जातो
समानार्थी : गायत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक वैदिक मंत्र जो बहुत ही पवित्र माना जाता है।
मेरी माँ प्रतिदिन गायत्री मंत्र का जाप करती है।(Sanskrit) literally a `sacred utterance' in Vedism. One of a collection of orally transmitted poetic hymns.
mantra