सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.
उदाहरणे : तो थंडीने कुडकुडत होता.
समानार्थी : गारठा, थंडी, शिळक, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, सर्दी, हीव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।
The sensation produced by low temperatures.
अर्थ : थंड असण्याची अवस्था.
उदाहरणे : हवेतील गारवा फार सुखद होता.
समानार्थी : थंडपणा, थंडावा, शीतलता
शीतल होने की अवस्था या भाव।
The quality of being at a refreshingly low temperature.
स्थापित करा