पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : खाली पडेल असे करणे.

उदाहरणे : व्हायचे ते होऊन गेले आता का टिपे गाळतोस.

समानार्थी : ढाळणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : यंत्रात दाबून पिळून काढणे.

उदाहरणे : यंदा ह्या कारखान्यात किती ऊस गाळला?

३. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.

उदाहरणे : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.

समानार्थी : उडवणे, उडविणे, काढणे, वगळणे

४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पातळ पदार्थातील केरकचरा तलम वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून गाळून काढणे.

उदाहरणे : चहा गाळून ठेवला आहे.

समानार्थी : चाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तरल पदार्थ को किसी महीन कपड़े या छन्नी आदि से निकालना ताकि कचरा आदि ऊपर रह जाए।

माँ छननी से चाय छान रही है।
छनाई करना, छानना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain
५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : चूर्ण अथवा द्रव पदार्थ वस्त्रातून किंवा छिद्रयुक्त पात्रातून ओतणे जेणे करून त्यातील जाडाभरडा भाग वर राहील.

उदाहरणे : पावसाळ्यात पाणी गाळून प्यावे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चूर्ण या तरल पदार्थ का कपड़े आदि में से इस प्रकार गिरना कि मैल या सीठी ऊपर रह जाए।

होली के दिन जगह-जगह भाँग छनती है।
छनना

Separate by passing through a sieve or other straining device to separate out coarser elements.

Sift the flour.
sieve, sift, strain

गाळणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गाळण्याचे साधन.

उदाहरणे : काढा गाळणीने गाळून घेतला

समानार्थी : गाळण, गाळणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जिससे कुछ छाना जाए।

माँ छन्नी से चाय छान रही है।
छननी, छन्नी

A filter to retain larger pieces while smaller pieces and liquids pass through.

strainer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.