पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिरीभ्रमण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पायी पर्वतावर फिरायला जाण्याची क्रिया.

उदाहरणे : आम्ही गिरीभ्रमणासाठी हिमालयावर जात आहोत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लंबी और कठिन यात्रा जो पैदल की जाए।

हमलोग ट्रेक के लिए हिमालय जा रहे हैं।
ट्रेक, ट्रेकिंग, ट्रैकिंग

Any long and difficult trip.

trek

अर्थ : हौस म्हणून किंवा व्यायम म्हणून पायी चालत केली जाणारी डोंगराची सफर.

उदाहरणे : आमितने रविवारी लोहगडावर गिरीभ्रमण केले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनोरंजन या व्यायाम के लिए की जानेवाली लंबी पैदल यात्रा विशेषकर पर्वतीय भागों में।

इस स्थान पर आप हाइकिंग का आनन्द भी उठा सकते हैं।
हाइकिंग

A long walk usually for exercise or pleasure.

She enjoys a hike in her spare time.
hike, hiking, tramp

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.