पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गिर्यारोहण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या डोंगर, पर्वतावर चढण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने हजारो फूट सरळसोट कड्यांवर गिर्यारोहण केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर्वत पर चढ़ने की क्रिया।

वह पर्वतीय क्षेत्रों में पर्वतारोहण का आनन्द उठा रहा है।
पर्वतारोहण

The activity of climbing a mountain.

mountain climbing, mountaineering

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.