पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंडाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंडाळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट दुसर्‍या गोष्टीने संपूर्ण वेढणे.

उदाहरणे : दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला

समानार्थी : लपेटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के ऊपर किसी दूसरी वस्तु की घुमावदार परत चढ़ाना।

मिठाई के डब्बे के ऊपर कागज़ लपेट दो।
लपटाना, लपेटना, लिपटाना

Arrange or fold as a cover or protection.

Wrap the baby before taking her out.
Wrap the present.
wrap, wrap up
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.

उदाहरणे : त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.

समानार्थी : गुंडाळून टाकणे, घुमवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भुलावा देना।

उसने मुझे अपनी बातों से घुमा दिया।
घुमाना, भुलवाना

Change orientation or direction, also in the abstract sense.

Turn towards me.
The mugger turned and fled before I could see his face.
She turned from herself and learned to listen to others' needs.
turn
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : धागा इत्यादी गुंडाच्या स्वरूपात करणे.

उदाहरणे : आई सुतळी गुंडाळत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूत आदि लच्छे आदि के रूप में करना।

माँ ऊन लपेट रही है।
लपटाना, लपेटना, लिपटाना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : पसरलेली वस्तूला वळकटी घालणे.

उदाहरणे : गालिचा गुंडाळ.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फैली हुई वस्तु को गोलाकार घुमाना या गट्ठर के रूप में करना।

कालीन को लपेटिए।
लपेटना

Twist or roll into coils or ringlets.

Curl my hair, please.
curl, wave

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.