पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुंडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुंडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगरखा किंवा कोटाला लागणारी गोल आकाराची गोळी.

उदाहरणे : त्याच्या कोटाला सोनेरी रंगाचे बटण लागले आहे.

समानार्थी : बटण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पहनने के कपड़ों में लगनेवाली चिपटी घुंडी।

आपके कुर्ते का एक बटन टूट गया है।
बटन, बुताम

A round fastener sewn to shirts and coats etc to fit through buttonholes.

button
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : दोरा, सूत इत्यादींचा गुच्छ.

उदाहरणे : लोकरीचे कपडे विणण्यासाठी आईने लोकरीचा गुंडा आणला

समानार्थी : गुंडा, गुंडाळा, लड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूत, रेशम, ऊन आदि का गुच्छा।

बच्चे के लिए स्वेटर बनाने में कितने लच्छे ऊन लगेंगे।
आँटी, आंटी, लच्छा

A coil of rope or wool or yarn.

hank
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लाकूड, शिंप, काच वा तार इत्यादींपासून बनलेली गोलाकार रचना.

उदाहरणे : सदर्‍यावर काचेच्या गुंड्या शोभून दिसतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बदले का तार।

शीला चुनरी में बटन लगा रही है।
बटन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.