अर्थ : एखाद्या धंद्यात वा ज्यातून काही लाभ होईल अशा गोष्टीत पैसे गुंतवण्याची क्रिया.
उदाहरणे :
तुम्हाला ह्या योजनेत सहभागी होताना दहा हजाराची गुंतवणूक करावी लागेल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यापार, आय आदि के उद्देश्य से पूँजी लगाने का कार्य।
लाखों रुपये पूँजी निवेश के बाद भी इस व्यवसाय में कुछ लाभ नहीं हुआ।The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.
investing, investmentअर्थ : व्यापारात पैसा लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
ते दरवर्षी आपल्या कमाईच्या जवळपास पन्नास टक्क्यांची गुंतवणूक करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of investing. Laying out money or capital in an enterprise with the expectation of profit.
investing, investment