पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुजराती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुजराती   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गुजरात या राज्यात राहणारा.

उदाहरणे : धरणीकंपात अनेक गुजरात्यांची घरे जमीनदोस्त झाली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुजरात का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।

गुजरात में आए भूकंप ने कितने ही गुजरातियों को बेघर कर दिया।
गुजराती

A member of the people of Gujarat.

gujarati, gujerati
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : मुख्यत्त्वे गुजरात ह्या राज्यात बोलली जाणारी, गुजराती ह्या लिपीत लिहिली जाणारी, एक भाषा.

उदाहरणे : गुजरातीचे पहिले व्याकरण हेमचंद्राचर्य ह्या जैन साधूने लिहिले होते.

समानार्थी : गुजराती भाषा

गुजराती   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गुजरात या राज्याशी संबंध असलेला.

उदाहरणे : नवरात्रात गुजराती लोक पारंपरिक पोशाख घालून गरबा करतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुजरात का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

नौरात्र में गुजराती लोग डांडिया नृत्य करते हैं।
वह नारसिंह मेहता द्वारा लिखित गुजराती ग्रंथ पढ़ रहा है।

गुजराती
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गुजराती ह्या भाषेत असलेला वा गुजराती ह्या भाषेशी संबंधित असलेला.

उदाहरणे : हा अनुवाद मूळ गुजराती पुस्तकावरून केला आहे.

३. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गुजरातेत राहणारा.

उदाहरणे : गुजराथी लोक फार मेहनती असतात.

समानार्थी : गुजराथी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.