पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुदमरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुदमरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : श्वास घ्यायला त्रास होणे.

उदाहरणे : माणसे धुरामुळे गुदमरली

समानार्थी : घुसमटणे, श्वास कोंडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

श्वास लेने में परेशानी होना।

ऐसे प्रदूषित वातावरण में मेरा दम घुट रहा है।
घुटना, दम घुटना, श्वासावरोध होना, साँस अटकना, साँस रुँधना

Deprive of oxygen and prevent from breathing.

Othello smothered Desdemona with a pillow.
The child suffocated herself with a plastic bag that the parents had left on the floor.
asphyxiate, smother, suffocate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.