अर्थ : गुन्ह्याशी संबंधित गोष्टींचा शोध घेणारा पोलिसाचे एक खाते.
उदाहरणे :
गुन्हा अन्वेषण विभागाने धूर्त अपराध्यास शोधून काढले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुलिस का वह विभाग जो आपराधिक मामलों की तहकीकात करता है।
आपराधिक जाँच विभाग ने शातिर अपराधी को ढूँढ निकाला।