पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुन्हेगारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : गुन्हा करण्याचा व्यापार.

उदाहरणे : गुन्हेगारीत बरीच वाढ झाल्याचे आढळते.

गुन्हेगारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वभावतःच अपराध गुन्हा करणारा अथवा गुन्हा करण्यास प्रवृत्त होणारा.

उदाहरणे : ध्यानामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती दूर होते.

समानार्थी : अपराधी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.