पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुपचुप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुपचुप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गुलाबजामसारखी एक प्रकारची मिठाई.

उदाहरणे : माझ्या मुलांना गुपचुप खूप आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुलाब जामुन की तरह की एक मिठाई।

मेरे बच्चों को गुपचुप बहुत पसंद है।
गुप-चुप, गुपचुप

A food rich in sugar.

confection, sweet

गुपचुप   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : कुणाला काहीही न सांगता.

उदाहरणे : अवैध काम गुपचूपच केले जाते.

समानार्थी : गुपचिप, गुपचूप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.