पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुप्तहेर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुप्तहेर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.

उदाहरणे : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.

समानार्थी : गुप्तचर, जासूद, टेहळ्या, हरकारा, हेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।

जासूस की सूचना पर पुलिस ने नक़ली नोट छापनेवाले एक गिरोह को पकड़ा है।
अवसर्प, इमचार, गुप्तचर, जासूस, प्रतिष्क, भेदिया, भेदू, मित्रविद्, मुखबिर, मुख़बिर, हेरिक

गुप्तहेर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गुप्तहेराशी संबंधित किंवा गुप्तहेराचा.

उदाहरणे : मला गुप्तहेर कथा वाचायला खूप आवडतात.

समानार्थी : रहस्य, हेर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.