पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुबारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुबारा   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : वायूमुळे होणारा पोटाचा फुगारा.

उदाहरणे : गुबारा धरल्यास बेंबीला हिंग चोळावे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट में वायु बनने से होने वाला उभार।

गुब्बारा से छुटकारा पाने के लिए पाचक रस लीजिए।
गुबारा, गुब्बारा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.