पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुरकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : मांजर, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी भीतीने अथवा इतरांना घाबरविण्यासाठी आवाज करणे.

उदाहरणे : मुलाने पिलाला हात लावताच मांजर गुरगुरली.

समानार्थी : गुरकावणे, गुरगुरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुत्ते, बिल्ली आदि का डराने के लिए आवाज़ करना।

बच्चे के छूते ही बिल्ली गुर्राई।
गुर्राना

To utter or emit low dull rumbling sounds.

He grumbled a rude response.
Stones grumbled down the cliff.
growl, grumble, rumble
२. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : रागाने किंवा त्वेषाने कर्कश आवाजात ओरडणे.

उदाहरणे : नोकराचे बोलणे ऐकून मालक त्याच्यावर गुरगुरला.

समानार्थी : अंगावर येणे, खेकसणे, गरकावणे, गुरगुरणे, गुरुगुरुणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रोध या अभिमान के कारण भारी तथा कर्कश आवाज़ में बोलना।

मालिक नौकर की बात सुनकर गुर्राया।
गुर्राना

Utter in an angry, sharp, or abrupt tone.

The sales clerk snapped a reply at the angry customer.
The guard snarled at us.
snap, snarl

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.