सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गवतासाठी राखलेली जमीन.
उदाहरणे : त्याने आपल्या गायींना कुरणात सोडले
समानार्थी : कुरण, गवाण, गव्हाण, गायरान, गोपचार, चरण, चरवण, चरवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह भूमि जो पशुओं के चरने के लिए खाली छोड़ दी गई हो।
स्थापित करा