पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुरुपुष्ययोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : गुरुवारी पुष्य नक्षत्र आले असता येणारा योग.

उदाहरणे : गुरुपुष्ययोग हा अमृतसिद्धियोग मानतात.
गुरुपुष्ययोग ह्या दिवशी चांदी, सोने, नवे वाहन, वही-खात्यांची खरेदी तसे गुरू ग्रहाशी संबंधित वस्तू खूप फायदेशीर ठरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुरुवार के दिन पुष्य नक्षत्र के आने से होने वाला योग।

गुरु पुष्य योग में चाँदी, सोने, नये वाहन, बही-खातों की खरीदारी एवं गुरु ग्रह से संबंधित वस्तुएँ अत्यधिक लाभ प्रदान करती हैं।
गुरु पुष्य योग, गुरु-पुष्य योग, पुष्यामृत योग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.