अर्थ : शिखांचे सहावे गुरू.
उदाहरणे :
हरगोविंद हे सोळाशे सहा पासून सोळाशे चव्वेचाळीसपर्यंत शिखांचे गुरू होते.
समानार्थी : हरगोविंद, हरगोविंद देव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिखों के छठवें गुरु।
हरगोविंद सोलह सौ छः से सोलह सौ चौवालिस तक सिखों के गुरु रहे।