पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुलाबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुलाबी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लाल रंगात पांढरा रंग जास्त प्रमाणात मिसळले असता मिळणारा रंग.

उदाहरणे : पहिल्या फुलात गुलाबी व दुसऱ्यात हिरवा घाल.

समानार्थी : गुलाबी रंग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रंग जो गुलाब के रंग जैसा होता है।

चित्रकार देवमूर्ति को गुलाबी रंग से रंग रहा है।
गुलाबी, गुलाबी रंग

A dusty pink color.

rose, rosiness

गुलाबी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लाल रंगाची अगदी फिकट छटा असलेला.

उदाहरणे : मी गुलाबी रंगाचे झबले आणले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुलाब के रंग का।

वह गुलाबी साड़ी में अच्छी लग रही है।
गुलाबी, पाटल

Of something having a dusty purplish pink color.

The roseate glow of dawn.
rosaceous, rose, roseate
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : गुलाबाशी संबंधित.

उदाहरणे : मिरवणुकीत लोकांवर गुलाबी अत्तर शिंपडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुलाब का या गुलाब से संबंधित।

बारातियों पर गुलाबी इत्र छिड़का गया।
गुलाबी

Of or pertaining to or characteristic of plants of the family Rosaceae.

rosaceous
३. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : सौम्य प्रकारची, सुखावह.

उदाहरणे : वसंत ऋतूतील गुलाबी थंडी सर्वाना आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कम या थोड़ा।

वसंत ऋतु की गुलाबी ठंड सबको अच्छी लगती है।
गुलाबी, हलका, हल्का

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.