पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुलालगोटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पातळ काचेचा,लाखेचा,अभ्रकाचा गुलाल भरलेला गोळा.

उदाहरणे : जुने लोक अंगावर गुलालगोटा फेकून एकामेकाला रंगवत असत

समानार्थी : कुमकुमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लाख या काँच का बना वह पोला गोला जिसमें अबीर या गुलाल भर कर एक दूसरे पर फेंकते हैं।

बच्चे कुमकुमा ले कर होली खेलने निकल पड़े।
कुमकुमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.