पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गूळपापडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गूळपापडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तांदळाच्या किंवा गव्हाच्या पिठात गूळ घालून थापटून तळलेला खाद्यपदार्थ.

उदाहरणे : गूळपापडी पौष्टिक असते.

समानार्थी : पापडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चावल या गेहूँ के आटे में गुड़ डालकर तलकर बनाया हुआ खाद्य पदार्थ।

गुड़ पापड़ी स्वादिष्ट होती है।
गुड़ की पापड़ी, गुड़ पापड़ी, पापड़ी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.