पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गृहप्रवेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : नवीन बांधलेल्या घराची वास्तूशांती करून त्यात राहण्यास जाण्याचा विधी.

उदाहरणे : उद्या गौरीकडे गृहप्रवेशाचा समारंभ आहे.

समानार्थी : घरप्रवेश, घरभरणी, वास्तुशांत, वास्तुशांती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शुभ नक्षत्र,दिन आदि देखकर पूजा-पाठ आदि करके नए घर में प्रवेश करने की क्रिया।

गृह-प्रवेश के समय लोग पूजा-पाठ करते हैं।
गृह प्रवेश, गृह-प्रवेश, गृहप्रवेश

A party of people assembled to celebrate moving into a new home.

housewarming

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.