पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गृहशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ईमारती, पूल सडका वगैरे बांधण्याचे शास्त्र.

उदाहरणे : स्थापत्यशास्त्राचा चांगला अभ्यास असल्यामुले त्याने आम्हाला चांगले बांधकाम करून दिले

समानार्थी : शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह शास्त्र जिसमें मकान,पुल आदि निर्माण करने की कला का विवेचन होता है।

वास्तुकला में निपुण होने के लिए वह वास्तुशास्त्र का अध्ययन करता है।
वास्तुशास्त्र, स्थापत्य

The discipline dealing with the principles of design and construction and ornamentation of fine buildings.

Architecture and eloquence are mixed arts whose end is sometimes beauty and sometimes use.
architecture

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.