पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गॅस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गॅस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : इंधन म्हणून वापरला जाणारा वायुरूप पदार्थ.

उदाहरणे : अलीकडे शहरांत नलिकांद्वारे घराघरात गॅस पुरवला जातो.

अर्थ : इंधनासाठी वापरला जाणारा गॅस वापरून पेटणार्‍या शेगडीवरील ज्योत.

उदाहरणे : गॅसवर दूध तापत ठेवले आहे.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गॅसवर चालणारी चूल.

उदाहरणे : गॅस पुसून घे.

समानार्थी : शेगडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गैस से जलने वाला चूल्हा।

गैस पर रखा दूध खौल रहा है।
गैस, गैस चूल्हा

A range with gas rings and an oven for cooking with gas.

gas cooker, gas range, gas stove
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : अपचन इत्यादी कारणांमूळे पोटात तयार होणारी वायू.

उदाहरणे : गॅस झाल्याने पोटात दुखते.

समानार्थी : वात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाचन संस्थान में अपच के कारण बनने वाली वायु।

पेट में अधिक अम्लता के कारण गैस बन जाती है।
गैस

A state of excessive gas in the alimentary canal.

flatulence, flatulency, gas
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मुख्यत्वे लाल रंगाची, ज्यात गॅस भरून लोकांना पुरवला जातो ती टाकी.

उदाहरणे : ही टाकी रिकामी आहे.

समानार्थी : टाकी, सिलेंडर

६. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : स्वयंपाक करण्यासाठी वापरात येणारा वायूरूप पदार्थ.

उदाहरणे : शहरात गॅसचा वापर जास्त होतो.

समानार्थी : एलपीजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गैस जो रसोई बनाने के काम आती है।

शहरों में गैस का उपयोग अधिक होता है।
एलपीजी, गैस, चूल्हा गैस, द्रवित पेट्रोलियम गैस, रसोई गैस

A fossil fuel in the gaseous state. Used for cooking and heating homes.

gas, natural gas

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.