पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गैरसोय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गैरसोय   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.

उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.

समानार्थी : अडचण, कुचंबणा, त्रास, हाल, हालत

अर्थ : सोयीचा आभाव.

उदाहरणे : आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवासात फार गैरसोय झाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.