पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोंद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : बाभळ, खैर, शेवगा इत्यादी झाडांपासून निघणारा चिकट पदार्थ.

उदाहरणे : डिंक औषधी असतो.

समानार्थी : डिंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वनस्पति के तने आदि से निकला हुआ चिपचिपा या लसदार स्राव।

गोंद कागज़ आदि चिपकाने के काम आता है।
गम, गोंद, निर्यास, लस, लासा, वेष्ट, वेष्टक

Any of various substances (soluble in water) that exude from certain plants. They are gelatinous when moist but harden on drying.

gum
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : चिकटवण्यासाठी वापरला जाणारा एक चिकट पातळ पदार्थ.

उदाहरणे : त्याने गोंद लावून फाटलेले पात चिकटवले.

समानार्थी : डिंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लसदार चिपकाने वाला तरल पदार्थ।

वह गोंद से अपनी फटी पुस्तक चिपका रहा है।
गोंद

Any of various polysaccharides obtained by hydrolysis of starch. A tasteless and odorless gummy substance that is used as a thickening agent and in adhesives and in dietary supplements.

dextrin
३. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : झाडाच्या खोडातून निघणारा एक पदार्थ.

उदाहरणे : डिंकांचे लाडू पौष्टीक असतात.

समानार्थी : डिंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़ों के तने से निकला हुआ वह चिपचिपा या लसदार स्राव जो खाया जाता है।

गोंद के लड्डू पौष्टिक होते हैं।
गोंद, लासा

Any of various substances (soluble in water) that exude from certain plants. They are gelatinous when moist but harden on drying.

gum
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग
    नाम / रूप / द्रव

अर्थ : वृक्षातून निघणारा रस.

उदाहरणे : काही वृक्षांचा गोंद हा औषध म्हणून वापरतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्षों के शरीर से निकलने वाला या पाछकर निकाला जाने वाला तरल पदार्थ।

कुछ वृक्षों के निर्यास औषधि के रूप में प्रयोग किए जाते हैं।
निर्यास, निर्यूस, मद, मस्ती, रस

A watery solution of sugars, salts, and minerals that circulates through the vascular system of a plant.

sap
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.

उदाहरणे : खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.

समानार्थी : कोळ, खळ, चिकी, राप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।

श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।
लेई

An adhesive made from water and flour or starch. Used on paper and paperboard.

library paste, paste

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.